Hoarding at City Center Mall on Independence Day. esakal
नाशिक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या होर्डिंगच्या प्रेमात नाशिककर!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साधारणपणे नाशिक शहरात नागरिकांना होर्डिंग्जवर व्यावसायिक जाहिराती दिसतात. होर्डिंग्ज अनेक ब्रँडच्या जाहिराती शहरात चैतन्य निर्माण करण्यास मदत करतात. परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नम्रता अॅडव्हटायजिंग या नाशिकमधील आघाडीच्या जाहिरात कंपनीने लावलेल्या सिटी सेंटर मॉल सिग्नलवर असलेल्या होर्डिंगच्या प्रेमात नाशिककर पडत आहेत. (Nashik citizens in love with hoardings of amrit Festival of independence nashik Latest Marathi News)

भारतीय ध्वजाच्या प्रचंड दर्शनामुळे हे होर्डिंग सर्वांना आकर्षित करत आहे. नम्रता अॅडव्हटायझिंग या नाशिकमधील आघाडीच्या जाहिरात कंपनीने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरातील लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी हे मोठे होर्डिंग प्रदर्शित केले आहे.

या होर्डिंगमधील भारतीय ध्वजाचे चित्र प्रत्येकाला देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे. नाशिक आउटडोअर अ‍ॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्यक्रम मार्गदर्शकांची जागरूकता निर्माण करण्यात आणि ध्वजारोहण आणि शहरातील लोकांना प्रेरणा देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

तसेच आघाडीची बांधकाम कंपनी परफेक्ट बिल्डकॉन आणि डॉ. राहुलचे होमिओपॅथी क्लिनिक आणि नाशिक आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने या कार्यक्रमासाठी मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT