recruitment bharti job  
नाशिक

Nashik Police Kotwal Bharti: जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल रिक्त पदांची भरती; या संकेस्थळावर करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Police Kotwal Bharti: नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवरांना पत्रकाद्वारे कळविण्यात आले असून नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल रिक्तपद भरती परीक्षा दि. २२ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती.

सदर भरती प्रक्रिया अंतिम टप्यावर असतांना शासनाचे निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेली आहे. (Nashik Police Kotwal Bharti recruitment news)

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल रिक्तपदांची भरती प्रक्रिया चालु करण्यात आलेली असून १० डिंसेबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी https://nashik.ppbharti.in या संकेस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहेत. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी माहिती दिली.

मात्र पेसा कार्यक्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी पदभरतीस निर्बंध नसल्याने पोलीस पाटील व कोतवाल रिक्तपदांची पदभरतीसाठी दि. १०/१२/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पोलीस पाटील पदासाठी निफाड उपविभागातील निफाड व सिन्नर, येवला उपविभागातील येवला व नांदगांव व मालेगांव उपविभागातील मालेगांव तालुक्यात तसेच कोतवाल पदासाठी येवला, नांदगांव, मालेगांव, निफाड, सिन्नर व चांदवड या तालुक्यातील अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी bhimps://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र दि. ०१/१२/२०२३ रोजी पासून उपलब्ध करण्यात येणार आहे.

त्यासाठी उमेदवारांनी https://nashik,ppbharti.in या संकेतस्थळावर भेट देवून आपले परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावे. सदर परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करतांना काही अडचण येत असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाचे स्तरावर मदत कक्ष (Help Desk ) तयार करण्यात आलेला असून त्याठिकाणी जावून प्रवेशपत्र उपलब्ध करू शकता.

असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक तहसीलदारांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT