Nashik Unseasonal Rain esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : पंचवटी परिसरात सायंकाळी अवकाळी पावसाच्‍या सरी

Unseasonal Rain : धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रात आणि मालेगाव परिसराला अवकाळीने झोडपलेले असताना बुधवारी (ता.२८) सायंकाळी नाशिक शहरात तुरळक स्‍वरूपात पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain : धुळे, जळगावसह उत्तर महाराष्ट्रात आणि मालेगाव परिसराला अवकाळीने झोडपलेले असताना बुधवारी (ता.२८) सायंकाळी नाशिक शहरात तुरळक स्‍वरूपात पाऊस झाला. पंचवटी परिसरात पावसाच्‍या सरींनी नागरिकांची तारांबळ उडाली. यामुळे सायंकाळनंतर वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. ()

बुधवारी (ता.२८) नाशिकचे किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसभर तप्त उन्‍हामुळे चटके बसत होते. सायंकाळच्‍या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले होते. तर सायंकाळी सातच्‍या सुमारास शहरातील काही भागांमध्ये तुरळक स्‍वरूपात सरी बरसल्या. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. (latest marathi news)

नाशिकचे तापमान निचांकी

गेल्‍या दोन-तीन दिवसांत किमान तापमान तब्‍बल पाच अंश सेल्सिअसहून अधिक वाढ नोंदविली आहे. असे असतानाही नाशिकचे किमान तापमान राज्‍यात निचांकी नोंदविले गेले आहे. नाशिकपाठोपाठ महाबळेश्‍वरचे किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस आणि पुण्याचे तापमान १८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Aurangabad Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले! ९ वर्षांच्या मुलीचे रिक्षातून अपहरण, थरारक पाठलाग, रिक्षा नाल्यात फसली अन् काय घडलं..

Latest Marathi Update : 'नीट' आणि पेपरफुटीवर संसदेत सविस्तर चर्चा हवी; विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत : शिवराज सिंह चौहान

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

SCROLL FOR NEXT