Police Caught taking Bribe esakal
नाशिक

लाच घेताना पोलीस हवालदार जाळयात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

किरण सुर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : पोलिस ठाण्यात वाद मिटविल्याचा मोबदला व कोर्टात केस न पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच (Bribe) घेताना येथील पोलिस ठाण्यातील हवालदार (Constable) रमण तुळशीराम गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले.

तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या नातेवाईकात भांडण झाल्याने त्यांच्याविरुद्ध अभोणा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल असून, तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्यातील वाद आपसात मिटला आहे. परंतु, पोलिस हवालदार रमण गायकवाड यांनी तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यावर कोर्टात केस न पाठविण्यासाठी तसेच, पोलिस ठाण्यात वाद मिटविल्याच्या मोबदल्यात प्रत्येकी रुपये एक हजार याप्रमाणे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयात तक्रार दिली. त्यावरून गुरुवार (ता. ५) पोलिस ठाण्यात सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Tension: अमेरिकेचा दबाव, पण भारत ठाम! होर्मुज मिशनसाठी सैन्य पाठवण्यास नकार; नरेंद्र मोदी G7 बैठकीत मांडणार मत

Surat Police Viral Video : पोलीस कर्मचारी ठरला देवदूत ! जीव धोक्यात घालून सातव्या मजल्यावर चढला अन् तरुणाचे वाचवले प्राण, व्हिडिओ व्हायरल

Jalna Crime: शिक्षकच ठरला भक्षक! विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार; जालन्यात शिक्षक अटकेत, शिक्षणाच्या मंदिरातच घडला संतापजनक प्रकार

Jowar Price Hike : भाकरी महागली... ज्वारी 50 पार; बार्शीच्या शाळू ज्वारीने गाठला प्रतिकिलो 80 रुपयांचा दर

दोन सहकारी अन् मित्राच्या त्रासाला कंटाळून TCS मधील आयटी अभियंत्यानं संपवलं जीवन, चिठ्ठीत गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT