police transfer esakal
नाशिक

Police Transfer : राज्यात 8 कार्यालय अधीक्षकांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Police Transfer : राज्यात आज लिपिक संवर्गातील कार्यालय अधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पोलिस अकादमीतील किशोर नेरकर यांची सोलापूरला राज्य राखीव दलाचे गट दहाचे समादेशक म्हणून बदली झाली आहे. (police Transfer of 8 office superintendents in state nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तर गडचिरोली येथील पोलिस उपमहानिरिक्षक चंद्रकांत मालपुरे यांची नाशिकला महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली झाली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील योगेश पर्वत शिंदे यांची धुळ्याला राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सहाचे समादेशक म्हणून बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

Gold Rate Today: सोन्याच्या भाव कोसळले! अमेरिकेच्या इराणवरील कारवाईचा परिणाम; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

SCROLL FOR NEXT