Storm Hits trees esakal
नाशिक

Nashik : अंदरसूलला वादळी वाऱ्याचा तडाखा

संतोष घोडेराव

अंदरसूल (जि. नाशिक) : येथील करंजी- उंदीरवाडी रोडलगतच्या वस्त्यांना मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याचा (storm) मोठा तडाखा बसला असून, चिंच, लिंब, बाभूळ, गुलमोहर अशी अनेक झाडे (Trees) उन्मळून पडली. शेतकरी रघुनाथ भागुजी सोनवणे यांची चिंच पडली. (Storms hit Andarsul Nashik News)

कचरू नामदेव सोनवणे यांच्या विहिरीवरील दोन वीजखांब मोडून पडले. त्यामुळे वीजपुरवठा (Power Supply) खंडित झाला आहे. विशेष म्हणजे वादळी वाऱ्यामुळे वीजखांब पडल्याने सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्याने चारा उडून गेल्याने शेतकऱ्याने आर्थिक नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT