somnath lahane esakal
नाशिक

Nashik News : कडवा पाटात ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सोनगिरी (ता. सिन्नर) येथे शेतात मशागतीसाठी जात असताना कडवा पाटात ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्याखाली दबून शेतकऱ्याचा मुत्यू झाला आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. (Tractor overturned in Kadwa Pata Death of farmer Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोमनाथ रामुजी लहाने (वय ४०)यांच्यासह भरत लहाने ट्रॅक्टरद्वारे शेततळ्याकडे जात होते. शेतीची मशागत करावयाची असल्याने त्यांनी ट्रॅक्टरला यंत्रे जोडले होते. कडवा पाटाच्या भराव्यावरून ते जात असताना ट्रॅक्टर पाटावर आदळून पाटात कोसळेल, असा अंदाज आल्याने दोघांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी वेगामुळे ट्रॅक्टरही पाटात कोसळला. तो थेट सोमनाथ लहाने यांच्या अंगावर पडल्याने ते दाबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर, भरत लहाने विरूद्ध दिशेला पडल्याने बचावले. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT