Zilla Parishad Chief Executive Officer Ashima Mittal accepting charge from Leena Bansod. esakal
नाशिक

Nashik : ZP CEO लीना बनसोड यांची बदली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झाली आहे. त्यासंदर्भातील आदेश आज (ता.२९) काढण्यात आले. त्यांच्या जागी डहाणू आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प संचालक अशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (transfer of Leena Bansod newly appointed CEO of ZP ashima mittal Nashik Latest Marathi News)

प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी आज राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढलेत. ४४ अधिकाऱ्यांमध्ये कळवण विभागाचे प्रकल्प संचालक विकास मीना यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर नाशिक विभागाच्या प्रकल्प संचालक वर्षा मीना यांची जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT