unseasonal rain file photo esakal
नाशिक

Unseasonal Rain : वडेलसह काटवन भागात अवकाळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गाव व परिसरातील तालुक्यातील काटवन भागात शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारपिटीने तडाखा दिल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. (Unseasonal rain in Katwan area including Vadel nashik news)

तालुक्यातील वडेल, अजंग, डाबली, टिपे, कंक्राळेसह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी पाचला विजांचा कडकडाट सुरु झाला.

त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. अनेक भागात कांद्याची काढणी सुरु आहे. खांडून ठेवलेला कांदा आवरत असताना शेतकऱ्यांची धावपळ उडाली. पावसात कांदे भिजल्याने मोठे नुकसान झाले. शेतकरी गहू, हरभरा हे सोंगणीला आलेले पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.

'हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

SCROLL FOR NEXT