Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : नाशिकरोडला अवैध धंदे वाढले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिक रोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विविध जुगार, अवैध धंदे छुप्या पद्धतीने केले जात आहे. नाशिक रोड येथे रेल्वेस्टेशन, बस स्टेशन, न्यायालय, नोंदणी भवन, महसुल आयुक्त कार्यालयाबरोबरच महत्त्वाची बाजारपेठ आहे. (Various gambling illegal businesses are being done secretly in nashik road nashik news)

या ठिकाणी छुप्या पद्धतीने मटका, जुगार, पत्ते खेळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देवी चौक, अण्णा हजारे मार्ग, जुन्या बिटकोच्या आसपासचा परिसर, रेल्वे स्टेशन जवळ, पोस्टाच्या समोर अनेक ठिकाणी अवैधरीत्या जुगार मटका सुरू असतो.

अनेक ठिकाणी गर्दुल्ले व्यसनाधिनतेच्या आहारी जाऊन या अवैध धंद्यांच्या ठिकाणी गुन्हे करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आजपर्यंत शंभरहून अधिक गुन्हे नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये अवैध धंद्याविरोधात दाखल झालेली आहेत. नाशिक पोलिस आयुक्तांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी कडक सूचना दिलेल्या असतानाच नाशिक रोड पोलिस या अवैध धंद्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT