Vilas Shinde Sakal
नाशिक

नाशिक : जवान विलास शिंदे यांचे अपघाती निधन; परिसरात हळहळ

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जवान अमोल विलास शिंदे (वय २४) यांचे शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले.

सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात हा अपघात झाला. चार-पाच दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आलेला होता. वैयक्तिक काम आटोपून मोटारसायकलने सिन्नर येथून ठाणगावकडे निघाला होता. हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अमोल सध्या पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होता. तो अविवाहित होता. जवान अमोल याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT