नाशिकमध्ये विसर्जनासाठी उसळली गर्दी, पाहा PHOTOS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Visarjan 2021

नाशिकमध्ये विसर्जनासाठी उसळली गर्दी

sakal_logo
By
सोमनाथ कोकरे

नाशिक : शहरातील रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण या भागात गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, च्या जायघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

गोदावरी नदीवर गणेश विसर्जन करण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी

सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी भाक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते

पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करत लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी निपो दिला.

मनपाकडून ठेवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात नागरिकांनी गणरायाचे विसर्जन केले.

गणरायाचे गोदावरी नदीत विसर्जन करतान भाविक

loading image
go to top