rape case news esakal
नाशिक

Crime update : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : संशयित तरुणाने तरुणीस लग्नाच्या आमिष दाखवत तसेच धमकावून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (young woman was raped by luring her to marry Nashik Crime update latest marathi news)

शकील सय्यद ऊर्फ राम पंडित, असे संशयिताचे नाव आहे. तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिच्या मैत्रिणीने संशयित शकील सय्यद याच्याशी त्याचे नाव राम पंडित असल्याचे खोटे सांगून ओळख करून दिली होती.

त्यानंतर दोघांची ओळख वाढून ते एकमेकांना भेटू लागले. त्याचा गैरफायदा घेत संशयिताने तरुणीस शालिमार येथील एका लॉजवर घेऊन जात लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर वारंवार तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तिने नकार दिला असता तिचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

याशिवाय तिला मारहाण करत घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्याशी जबरदस्ती केली. तरुणीने कुटुंबीयांच्या मदतीने भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल होत पोलिसांना घटनेची माहिती दिली. संशयित मूळ औरंगाबाद येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT