Rockel over woman due to issue of farming 
उत्तर महाराष्ट्र

शेतीच्या वादावरून राॅकेल टाकून महिलेला पेटवले

वृत्तसंस्था

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) -  येथे शेतीच्या वादावरून महिलेस रॉकेल ओतून मारण्याचा प्रयत्न  केला असुन यात सदरील महिलेचा हात ही पंधरा टक्के भाजल्याची घटना घडली असुन याप्रकरणी  मेहुणबारे पोलिस ठाण्यात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपखेड (ता.चाळीसगाव) येथे शेतीच्या वादातून ज्योतीबाई विश्वास कापडणे ( वय 35) या महीलेला(ता.22) रोजी सकाळी दहाच्या सुमारास या महीलेला गावातील संशयित आरोपी मारोती पाटील, कैलास पाटील, भुषण पाटील,योगेश पाटील यांनी ज्योतीबाई कापडणे यांना शेत गट नंबर 247 मधील व तेथे अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिले त्यांचा हात पंधरा टक्के भाजल्याने त्याच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिंतामण माळी यांच्या विहीरीजवळ ज्योतीबाई यांच्यावर वरील चौघांनी रॉकेल ओतले होते. यामुळे मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT