Grandmother Voting Sakal
विदर्भ

१०२ वर्षांच्या आजीनेही केले मतदान

स्वातंत्र्यापासून मतदान करत आलेल्या १०२ वर्षांच्या लक्ष्मी मोतीराम नंदागवडी या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे.

अभय भुते

स्वातंत्र्यापासून मतदान करत आलेल्या १०२ वर्षांच्या लक्ष्मी मोतीराम नंदागवडी या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे.

जेवनाळा (जि. भंडारा) - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Election) मतदान (Voting) सुरू आहे. स्वातंत्र्यापासून मतदान करत आलेल्या १०२ वर्षांच्या लक्ष्मी मोतीराम नंदागवडी या आजीबाईंनीही (Grandmother) लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील घोडेझजी गावातील रहिवासी या १०२ वर्षीय आजीबाईंनी मतदान केले आहे.

आज राज्यातील विविध भागासह भंडारा जिल्ह्यातही जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभागी होऊन, आपलं मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. स्वातंत्र्या मिळाल्यापासून च मतदान करत आलेल्या १०२ वर्षांच्या घोडेझरी येथील लक्ष्मी मोतीराम नंदागवडी या आजीबाईंनीही लोकशाहीचा हा महोत्सव सेलिब्रेट केला आहे.

आज सकाळीच माझ्या १०२ वर्षाच्या आईला गावात मतदान असल्याची माहिती मिळाल्यावर माझ्या आईने मतदान करण्याची इच्छा सांगितली त्यामुळे नेण्यासाठी गाडी करून मतदान केंद्रावर नेवून मतदान केला.

- शलिक राम, नंदागवडी, मुलगा, घोडेझरि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Ceasefire : अमेरिका- इराण युद्धाविरामामुळे भारताला दिलासा; हॉर्मूझची सामुद्रधुनी खुली होताच एलपीजी पुरवठा होणार सुरळीत

Sports News: पलक-मुकेश नेलावल्ली यांची विश्वविक्रमासह सुवर्ण झेप; भारताचा अभिमान उंचावला

दिंडोरीवर पुन्हा शोककळा! चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, तर झोक्याचा फास लागून एकाचा अंत

अमेरिकेची २ आठवडे युद्धबंदी! पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं कॉपी पेस्ट ट्विट; स्क्रीप्ट ट्रम्पनी लिहून दिली?

Sports News: आशियाई बॅडमिंटन स्पर्धा;भारताचे दुहेरीत संमिश्र यश

SCROLL FOR NEXT