{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1612537167435,"A":[{"A?":"I","A":54,"B":753.7262892543833,"D":177.1380296898291,"C":54.429685486511126,"a":{"B":{"A":{"A":"MAERm569oiM","B":1},"B":{"A":-3.55271 
विदर्भ

दुर्दैवी! कीटकनाशक प्राशन करून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; लाखनी तालुक्यातील घटना 

शैलेश उरकुडे

लाखनी (जि. भंडारा) :   तालुक्‍यातील  पालांदूर (चौरस ) लगत जेवनाळा गावाजवळ असलेल्या मचारना येथील अल्पभूधारक शेतकरी सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतामध्ये अटॅक नावाचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या  केल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) ला दुपारी १२.०० वाजता उघडकीस आली.  नंलिद्र श्रावण बडोले  वय ४७ वर्ष मचारणा असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतात होणारी सततची नापिकी,कोरडा दुष्काळ  व अतिवृष्टी तसेच धान पिकावरील अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते.

बदलत्या महागाईनुसार कुटुंबाचे उदरनिर्वाह व इतर गरजा पूर्ण करण्याकरिता पैशाची  समस्या भासू लागली त्यामुळे बँकेतील तसेच सेवा सहकारी संस्था आणि शेजारील नातेवाईक व विटाभट्टी ठेकेदार यांचेकडून असे एकूण दोन लाखाचे कर्ज घेतले होते हे कर्ज कसे फेडावे याचे नेहमी विवंचनेत राहत त्यातून शेतामध्येच अटॅक नावाचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. 

घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनाचाकरिता प्रेत लाखनी ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

Wide बॉलवर Six! क्रिकेटच्या इतिहासात असे विचित्र प्रथमच घडले; पाकिस्तानी गोलंदाजाने बाऊन्सर टाकला तो थेट सीमापार Video Viral

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

SCROLL FOR NEXT