दिवाळी जवळ येतेय...पैशांची गरज आहे? मग...

दिवाळी जवळ येतेय...पैशांची गरज आहे? मग...

दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो, यात कोणतीच शंका नाही. जर तुम्ही यावर्षी इतर कोणताही सण जल्लोषात आणि दिमाखात साजरा केला नसेल तर मग चला, सगळी कसर यंदाच्या दिवाळीत पूर्ण करून घ्या. घराची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता मदतनीस ते घरात सगळ्या अद्ययावत उपकरणांची खरेदी असू दे, स्वत: किंवा कुटुंबातील सदस्यांसाठीची कपडे, दागिने अथवा भेटवस्तूंची खरेदी... दिवाळी दारावर येण्यापूर्वी बरीच कामे उरकायची असतात. त्याशिवाय तुम्ही अतिथींचे स्वागत किंवा संमेलनाचा विचार करत असाल तर त्यासाठी गरज आहे ठोस नियोजन आणि अर्थसाह्याची!

तुमची यंदाची दिवाळी मोठी आणि झगमगीत करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी विनंती करू शकता. ही दिवाळी तुमच्या मनाप्रमाणे साजरी करण्यासाठी तुमच्यासाठी जामिनाची गरज नसलेले अर्थसाह्य उपलब्ध आहे. बजाज फिनसर्व पर्सनल लोन हे तुमच्याकरिता अगदी साजेसे आहे. तुमच्या शेवटच्या मिनिटांच्या गरजा ओळखून शॉपिंग, घराचे नूतनीकरण आणि दिवाळी दणक्यात साजरी करण्याच्या उद्देशाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यंदाची दिवाळी प्रत्यक्षात कशी जल्लोषात साजरी करता येईल हे समजून घेण्यासाठी वाचा.

तुमच्या सगळ्या गरजा सामावतील असे मोठे कर्ज मिळवा
हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचा चेहरा बदलण्याचा विचार तुम्ही करत आहात का? तर चांगली बातमी अशी आहे की,  घराच्या आतील-बाहेरील रंगरंगोटी किंवा फ्लोअरिंग बदलायचा विचार असेल किंवा घराबाहेर एखादे गॅरेज किंवा टेरेस गार्डन थाटण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते. वेगेवगेळी कर्ज घेण्यापेक्षा तुमच्या यादीतील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी  एकाच कर्ज घेऊ शकता 

तुमचा उत्साह कमी न करता परवडणाऱ्या दरात मिळवा कर्ज !
जेव्हा तुम्ही बजाज फिनसर्व्हची निवड करता, ज्याचे पर्सनल लोन व्याजदर अतिशय कमी आहेत. याचा अर्थ तुम्हाला कर्ज परत करताना आर्थिक ताण घेण्याची आवश्यकता नाही. त्याशिवाय, तुम्हाला मिळतो 60 महिन्यांचा कालावधी, जेणेकरून तुम्ही कर्जाचा हप्ता अगदी सहज करू शकता. परिणामी कर्ज  भरताना आनंदाला ग्रहण न लावता सणाच्या उत्साहावर लक्ष केंद्रित करता येते.

त्वरित कर्ज मिळवा आणि शेवटच्या क्षणी ठरलेल्या योजना प्रत्यक्षात आणा
हे वैयक्तिक कर्ज तुमच्या सणासुदीच्या तयारीसाठी आदर्श असण्यामागचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते चुटकीसरशी उपलब्ध होते. तर मग तुम्ही कुटुंबासाठी लॅपटॉप किंवा स्मार्टफोन काहीही खरेदी करण्याचा विचार केलेला असू दे अथवा कुटुंबियांसोबत दिवाळी सुटीकरिता परदेशात जायचा बेत आखला असेल. जरी हे शेवटच्या क्षणी ठरले तरी तुम्ही कर्जाऊ रकमेच्या साह्याने योजना प्रत्यक्षात आणू शकता. सोपी वैयक्तिक कर्जासाठी पात्रता तुम्ही कर्जाऊ रकमेकरिता पात्र असल्याची हमी देते. काही क्षणातच ऑनलाईन अर्जाद्वारे कर्ज तुमच्यासाठी उपलब्ध होते. वास्तविक बजाज फिनसर्व्ह तुमच्यासाठी काही मिनिटांत 'प्री-अप्रूव्ह' लोन उपलब्ध करून देते, अगदी 24 तासांच्या आत रक्कम तुमच्यापर्यंत पोचते. 

तुमचा खर्च किमान ठेवून मिळालेली रक्कम लवचिकतेने वापरा
जेव्हा तुम्ही घराचे नूतनीकरण करता किंवा स्वयंपाक घरातील सगळी उपकरणे बदलण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही ठरवलेल्या आकड्याबाहेर खर्च जाण्याची, तो वाढण्याची शक्यता असते. तुमच्या या गरजेची काळजी बजाज फिनसर्व्ह घेते, तुम्हाला बँकेकडे जाण्याची गरज नाही. त्यांच्या 'फ्लेक्सी लोन' सुविधेसोबत कर्जाच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी तुम्ही केवळ व्याज ईएमआय स्वरुपात भरता. त्यामुळे तुम्हाला 45 टक्क्यांपर्यंत कमी हफ्ते भरावे लागतात, तसेच तुम्ही सणासुदीची बिनदिक्कत मजा लुटू शकता. शिवाय परताव्याची रक्कम फेडताना तुमच्या बचतीला हात लावण्याची गरजच उरत नाही. 

वैयक्तिक कर्जापोटी मिळालेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे आता तुम्हाला समजले असेल, तर दिवाळी धामधुमीत साजरी करा. हे कर्ज म्हणजे त्वरित आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळविण्याचा सुरक्षित मार्ग आहे. तर मग तुमची 'प्री-अप्रूव्ह' कर्जाऊ रक्कम आताच तपासा. थोडी माहिती द्या आणि कस्टमाईज डीलद्वारे तातडीने वैयक्तिक कर्ज मिळवा.

(डिस्केलमर: कर्ज घेताना कर्जाचा दर आणि कर्जासंबंधित नियमांचे वाचन काळजीपूर्वक करा. शिवाय कोणतेही आर्थिक निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. ग्राहकांनी स्वतःच्या जबाबदारीवर सर्व माहिती घेऊनच कर्जासंबंधित निर्णय घ्या.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com