esakal | जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या
sakal

बोलून बातमी शोधा

banks

चला, जाणून घेऊया की जानेवारी महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत...

जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : नऊ दिवस तर संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत. मात्र, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कारणांच्या सुट्यांमुळे काही ठिकाणी याहून जास्त दिवस बँका बंद राहणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या तसेच प्रादेशिक स्तरावरच्या सुट्या मिळून पुढच्या महिन्यात सुट्यांची संख्या साधारण 14 असणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारची सुट्टी देखील समाविष्ट असणार आहे. बँका रविवार शिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. चला, जाणून घेऊया की जानेवारी महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत...

तारीख दिवस निमित्त
जाने 1 शुक्रवार  नववर्ष शुभारंभ (आयझॉल, चेन्नई, गंगटोक, शिलॉन्ग आणि इंफाळमध्ये)
जाने 2 शनिवार नववर्ष शुभारंभ (फक्त आयझॉलमध्ये)
जाने 3 रविवार  साप्ताहिक सुट्टी 
जाने 9 शनिवार दुसरा शनिवार (संपूर्ण देशात)
जाने 10 रविवार साप्ताहिक सुट्टी (संपूर्ण देशात)
जाने 12 मंगळवार  स्वामी विवेकानंद जयंती (कोलकाता)
जाने 14 गुरुवार   मकर संक्रांती आणि पोंगल (अहमदाबाद, चेन्नई, गंगटोक आणि हैदराबाद ) 
जाने 15 शुक्रवार तिरुवल्लुवर डे/माघ बिहू (चेन्नई आणि गुवाहाटी)
जाने 20 बुधवार गुरु गोविंद सिंह जयंती (चंदीगढ)
जाने 23 शनिवार चौथा शनिवार (संपूर्ण देशात)
जाने 24 रविवार साप्ताहिक सुट्टी (संपूर्ण देशात)
जाने 26 मंगळवार प्रजासत्ताक दिन (संपूर्ण देशात)
जाने 31 रविवार साप्ताहिक सुट्टी (संपूर्ण देशात)

या सुट्या काहीच राज्यात असतील, ज्यामुळे बँका बंद असतील.

  • 14 जानेवरी – सोमवार – मकर संक्रांती, पोंगल, माघे संक्राती
  • 15 जानेवरी – मंगलवार - तिरुवल्लुवर दिवस (तमिलनाडू), बिहू (आसाम), टुसू पूजा (आसाम)
  • 16 जानेवरी – बुधवार – उज्हावर तिरुनल (तमिलनाडु)
  • 23 जानेवरी – बुधवार – नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती – पश्चिम बंगाल
  • 25 जानेवरी – शुक्रवार –  इमोउनु इराप्ता (मणिपुर)
loading image