कोरोना संसर्गाच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिराज्य गाजविणाऱ्या नेटफ्लिक्सला मोठा फायदा झाल्याचे चित्र समोर आले आहे लॉकडाउनच्या काळामध्ये कंपनीला लाखो नवे सब्सक्राईबर मिळवण्यात यश आले असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
स्थिती कायम राहणार?
सध्या वॉल स्ट्रीटवरील बड्या गुंतवणूकदारांचे लक्ष हे नेटफ्लिक्सच्या रोख्यांकडे असून सध्या जरी कंपनी वेगाने वाढत असली तरीसुद्धा अनेक देशांतील लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हीच स्थिती कायम राहील काय याबाबत अर्थविश्लेषकांमध्ये साशंकता आहे, त्यामुळे या कंपनीचे रोखे खरेदी करताना कंपनीने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते.
१६ दशलक्ष
पहिल्या तीन महिन्यांत वाढलेले सब्सक्राईबर
३०
टक्क्यांपेक्षा अधिक रोख्यांची वाढलेली किंमत
२ हजार
ग्राहकांसाठी अतिरिक्त नेमलेले कर्मचारी
८५ दशलक्ष
मूळ चित्रपट पाहणारे लोक
७.५ दशलक्ष
जूनअखेरपर्यंत मिळणारे सब्सक्राईबर
१८२ दशलक्ष +
जगभरातील सब्सक्राईबर
५.७६ अब्ज डॉलर
महसुलातील वाढ