
आर्थिक वर्ष २०१९ मधील व्यवस्थापनांतर्गत एकूण मालमत्ता व एकूण ठेवींच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी ‘एसएफबी’ आहे. या बँकेकडून लवकरच प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) केली जाणार आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ही बँकिंग आउटलेट्सच्या बाबतीत भारतातील सर्वांत मोठी स्मॉल फायनान्स बँक (एसएफबी) आहे. आर्थिक वर्ष २०१९ मधील व्यवस्थापनांतर्गत एकूण मालमत्ता व एकूण ठेवींच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी ‘एसएफबी’ आहे. या बँकेकडून लवकरच प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) केली जाणार आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा