स्मार्ट टिप्स : शेअरची अदलाबदली? ...विचार करा! | CDSL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CDSL
स्मार्ट टिप्स : शेअरची अदलाबदली? ...विचार करा!

स्मार्ट टिप्स : शेअरची अदलाबदली? ...विचार करा!

बहुतेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलियोमध्ये एचडीएफसी लि.चे बरेच शेअर असतात. त्या शेअरच्या निम्म्या किमतीत दुसरा कमी किमतीत अधिक सरस शेअर मिळत असेल तर...? बघा, विचार करा. एचडीएफसी लि.चे काही शेअर विकून किंवा नव्या पैशातून ‘सीडीएसएल’चे शेअर घेऊन पाहायला हरकत नसावी. यासाठी पुढील माहिती उपयोगी पडू शकेल.

रेशो एचडीएफसी सीडीएसएल

बाजारभाव (रु.) २९०४ १४६३

आरओइ (%) ११.९५ २२.८३

रिटर्न्स (%) १ वर्ष २४.९४ २०८.४४

डिलिव्हरी (%) ६६ ७२

कॅपिटल (कोटी) ३६० १०४

रिझर्व्ह (कोटी) १५४७७० ७७२

आरओएनडब्लू ११.९५ २२.८३

आरओसीई २.२५ २८.०६

सीएजीआर (३वर्षे) ३७.५१ ३९.३६

सध्या शेअरचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. व्यवहारांच्या नोंदी ‘सीडीएसएल’ किंवा ‘एनएसडीएल’ या कंपन्यांकडे ठेवणे बंधनकारक आहे. त्यासाठी या कंपन्या बरीच फी घेत असतात. यापैकी सध्या फक्त ‘सीडीएसएल’ ही लिस्टेड कंपनी आहे. सोबतची आकडेवारी पाहून ‘सीडीएसएल’च्या शेअरचा पण विचार करायला हरकत नसावी, असे वाटते.

(लेखक शेअर बाजाराचे जाणकार अभ्यासक आहेत.)

loading image
go to top