एफडी वर कमाल रिटर्न मिळविण्याच्या ५ योजना

how to get maximum return from fixed deposit five ways bajaj finance
how to get maximum return from fixed deposit five ways bajaj finance

तुम्ही आपतकालीन खर्चासाठी तुमच्या बचतीचा काही भाग बाजूला हाताशी राखून ठेवता, संपत्ती निर्मितीकरिता थोडी ढवळाढवळ चांगली वित्तीय सवय ठरते. यासाठी केवळ बचत खाते पुरेसे नाही, त्याद्वारे मिळणारा रिटर्न  फारसा नसतो. वास्तविक महागाई वाढत असताना हा रिटर्न क्षुल्लकच असतो. अशा परिस्थितीत fixed deposit (मुदत ठेव) एक चांगला पर्याय मानला जातो. मुदत ठेवी तुम्हाला खात्रीशीर रिटर्नचे आश्वासन देतात, चांगला व्याज दर देखील मिळतो आणि तुमची रक्कम ठरावीक कालावधीकरिता गुंतवून तुम्ही नफा देखील कमावू शकता. याचा अर्थ, एफडी (मुदत ठेव) एक सरळ आणि सोपे साधन आहे. तुम्ही योग्य तंत्रांचा अवलंब करून मिळणारा रिटर्न वाढवू शकता. तुमच्या एफडी गुंतवणुकीवर अधिक कमाई कशी करायची हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

कंपनी फिक्स्ड डिपॉझीटमध्ये गुंतवणूक करा

कंपनीच्या मुदत ठेवी म्हणजेच एफडी या बँकेच्या एफडीहून चांगला रिटर्न देतात. तरीच इथे व्यवहार करणे जोखमीचे असू शकते. बँकेच्या एफडी या तुलनेत सुरक्षित मानल्या जातात. तरीच कोणते गुंतवणूक साधन सुरक्षित आहे, याकरिता क्रेडीट रेटींग लक्षात घेऊ शकता. उदाहरणार्थ, बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटला क्रिसीलचे एफएएए आणि आयसीआरएचे एमएएए रेटींग देण्यात आले आहे. वित्तीय गुंतवणूक साधन पर्यायांमध्ये हा एक सर्वाधिक पसंतीचा पर्याय ठरतो. कारण त्यामुळे डिफॉल्ट-मुक्त अनुभवाची खातरजमा राहते. आगामी तिमाहीत दीर्घकालीन रेपो ऑपरेशनची घोषणा आणि लहान बचत योजना व्याज दरात मर्यादित व्याज दराची शक्यता यामुळे बँकांच्या मुदत ठेवींवर अधिक दर मिळणे कठीणच असणार आहे. त्याऐवजी कंपनी मुदत ठेवीत गुंतवणूक करणे चांगले ठरते.

भरघोस  रिटर्न  देणाऱ्या कंपन्यांची निवड करा

एकदा का तुम्ही सुरक्षित एफडी जारीकर्त्यासमवेत गुंतवणूक करण्याचे निश्चित केले की, स्थिर आणि आकर्षक दर देणाऱ्या पर्यायावर लक्ष राहते. उदाहरणार्थ, बजाज फायनान्सच्या वतीने ८. ०५ FD interest rates (एफडी व्याज दर) देण्यात येतो आहे, ज्याद्वारे तुम्ही ५  वर्षांच्या कालावधीची निवड केल्यास ४५% हून अधिक संपत्ती वृद्धी शक्य होते. सध्या बजाज फायनान्ससमवेत २.२२ लाखहून अधिक ग्राहक आपली संपत्ती वाढवत आहेत. कंपनीचे डिपॉझीट बुक ~रु. २०,६०७ कोटींचे आहे.

तुम्ही तुमची बचत वाढवू शकतात हे खालील तक्ता दर्शवतो.

  • डिपॉझीट रक्कम : रु.२० लाख
  • कालावधी: ६० महिने

ग्राहक प्रकार

व्याज दर

एकूण कमावलेले व्याज (रु.)

एकूण कमावलेली परिपक्वता रक्कम (रु.)

नवीन

७.८०%

९,११,५४७

२९,११,५४७

वरिष्ठ नागरिक

८.०५%

९,४५,४६५

२९,४५,४६५

सध्याचे

७.९०%

९,२५,०७६

२९,२५,०७६

जर तुम्ही वरील तक्ता पाहिला आणि प्रारंभिक जमा रकमेसोबत एकूण परिपक्वतेची तुलना केल्यास तुमच्या बचतीवर ४५% किंवा त्याहून अधिक वृद्धीचा अनुभव घेता येतो.

केवळ परिपक्वता झाल्यावरच पेआऊटची निवड करा

वाढत्या आर्थिक गरजांसमवेत वरचेवर मिळणारे पेआऊट चांगले काम करतील. केवळ परिपक्वतेवर पेआऊट घ्या आणि अधिकाधिक फायदा कमवा. जेव्हा तुम्हाला नियमित व्याजाचे पेआऊट मिळतात, तुम्हाला मिळालेला व्याज दर पुन्हा गुंतवला जातो, त्यावेळी तुमचा व्याज नफा चक्रवाढ पद्धतीने वाढतो. त्याशिवाय पेआऊटची वारंवारता जितकी अधिक, तितका प्रभावी व्याज दर मिळवणे कमी होते. तुम्ही दोनपैकी निवड करताना FD calculator पर्यायाचा वापर करू शकता आणि त्यानुसार चांगली गुंतवणूक आखता येते. रु. ३० लाखांची डिपॉझीट आणि ४८ महिन्यांचा कालावधी लक्षात घेता, तुम्हाला दोन योजनांमधून खालील अपेक्षा ठेवता येतील.

  • परिपक्वतेवरील पेआऊट

व्याज दर (%)

परिपक्वता रक्कम (रु.)

कमावलेला व्याज दर (रु.)

७.९

४०,६६,३७१

१०,६६,३७१

  • ठरावीक कालावधीसाठीचे पेआऊट

पेआऊट वारंवारता

व्याज दर (%)

कमावलेला व्याज दर (रु.)

कमावलेले निव्वळ व्याज (रु.)

मासिक

७.६३

१९,०७५

९,१५,६००

तिमाही

७.६८

५७,६००

९,२१,६००

अर्ध वार्षिक

७.७५

१,१६,२५०

९,३०,०००

वार्षिक

७.९०

२,३७,०००

९,४८,०००

तुमच्या एफडी गुंतवणुकीला चालना दया 

जर तुम्हाला दरवर्षी किंवा त्यानंतरही तरलतेची आवश्यकता असेल, आणि केवळ वर्षभरासाठी मुदत ठेव ठेवायची नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या ध्येयानुरूप एफडी गुंतवणुकीचे नियोजन करू शकता. या तंत्राला लॅडरिंग म्हणजे गुंतवणुकीला चालना देणे म्हणतात. बजाज फायनान्सद्वारे देण्यात येणाऱ्या मल्टी-डिपॉझीट सुविधेचा वापर करून तुम्ही सहज आर्थिक झेप घेऊ शकता. तुम्ही एकाच धनादेशावर वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणे शक्य आहे. या तंत्रासमवेत तुम्हाला एफडी मोडण्याची गरज भासत नाही आणि दंड वगळता येतात, व्याज दर कमी करता येतो.

त्याशिवाय, दर महिन्याला एफडी परिपक्व करण्याची इच्छा असल्यास सरळ बजाज फायनान्स समवेत Systematic Deposit Plan ची सुरुवात करा. या योजनेसमवेत तुम्हाला मासिक रु. ५,००० किंवा त्याहून अधिक रक्कम गुंतवता येईल. तसेच रक्कम गुंतवतानाचा प्रचलित व्याज दर मिळेल. जर तुम्ही ६ आणि ४८ महिन्यांची निवड गुंतवणुकीकरिता केली आणि १२ ते ६० महिन्यांदरम्यान कालावधीची निवड केली, तर पहिली एफडी परिपक्व झाल्यावर दर महिन्याला रिटर्न  मिळत राहील.

पुढे अधिक नफा मिळवण्यासाठी रिटर्न पुन्हा गुंतवा

एफडी नफा अधिक वाढविण्यासाठी तुम्हाला चक्रवाढ व्याज मदतीचे ठरू शकते. जेणेकरून तुम्हाला बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याज दरांहून अधिक रक्कम कंपनीच्या मुदत ठेवीवर मिळवता येईल. फक्त परिपक्वतेपूर्वी एफडी मोडू नका. बजाज फायनान्सच्या वतीने ऑटो-रिन्युअल सुविधा देऊ करण्यात येते. याद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक करणे शक्य होते, त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप होत नाही, शिवाय रिन्युअल बोनसही निवडू शकता. सध्या ०.१०%  इतकी व्याज दर वाढ मिळते आहे.

तुमचा एफडी रिटर्न पुन्हा गुंतवणे सोपे आहे, तसेच बजाज फायनान्स एफडीसोबत सुरुवात करणे सुलभ आहे.

सध्याचे ग्राहक आपल्या घरात आरामात बसून Bajaj Finance online FD वर गुंतवणूक करू शकतात, यासाठी पेपरवर्कही करावे लागत नाही. त्यामुळे एफडी करायचे निश्चित झाले की या ५ मुद्द्यांचा अवलंब करा आणि खऱ्या अर्थाने अधिकाधिक रिटर्न  मिळवत जा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com