जेट एअरवेजला १,३२३ कोटींचा तोटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. ३० जून रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला १ हजार ३२३ कोटींचा तोटा झाला आहे. कंपनीला १ हजार १० कोटींचा महसूल मिळाला असून, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५३.५० कोटींचा नफा झाला होता.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jet Airways 1323 Crore Loss