esakal | NIFTY | भारतीय शेअर बाजार तेजीत, निफ्टी 18,000 वर
sakal

बोलून बातमी शोधा

nifty

भारतीय शेअर बाजार तेजीत, निफ्टी 18,000 वर

sakal_logo
By
ओमकार वाबळे

भारतीय शेअर बाजारात घोडदौड बघायला मिळत आहे. आज बाजारात निफ्टीने इंट्रा-डेमध्ये 18,000 ची पातळी ओलांडली. आज निफ्टीने प्रथमच 18,000 च्या पातळीवर गेला. एकूण 28 सत्रांमध्ये निफ्टी 17000 ते 18000 च्या पातळीवर पोहोचला आहे.

निफ्टी -50 मधील पहिल्या 15 कंपन्यांचे मार्केट कॅप 70 टक्के आहे. त्याच वेळी, पहिल्या 5 कंपन्यांकडे 40 टक्के मार्केट कॅप आहे. यापैकी 7 कंपन्यांचे मार्केट कॅप 5 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, 50 पैकी 40 चे मार्केट कॅप 1 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

मार्केट कॅपच्या बाबतीत निफ्टी 50 मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये UPL ही सर्वात लहान कंपनी आहे, तर HERO MOTO ही दुसरी सर्वात छोटी कंपनी आहे.

loading image
go to top