esakal | आता "सकाळ बिमा'सोबत व्यवसाय करण्याची संधी! 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal-bima

"सकाळ बिमा' लवकरच आपली सुसज्ज वेबसाईट घेऊन येत आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आघाडीच्या लाईफ, हेल्थ व जनरल इन्श्‍युरन्स कंपन्यांच्या योजना प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

आता "सकाळ बिमा'सोबत व्यवसाय करण्याची संधी! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

"सकाळ मनी'च्या व्यवसायाची कक्षा आता रूंदावत आहे. "सकाळ बिमा'सोबत एकाच छताखाली देशातील सर्व (लाईफ, हेल्थ आणि जनरल) विमा कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या व्यावसायिक उपक्रमात "पॉईंट ऑफ सेल्स पर्सन' (पीओएसपी) म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"सकाळ बिमा' हा एक नामवंत ब्रॅंड असून, आम्ही देशातील सार्वजनिक; तसेच खासगी क्षेत्रातील सर्वच विमा कंपन्यांशी भागीदारी केली आहे. याचा लाभ घेत चार्टर्ड अकाउंटंट, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, विमा व गुंतवणूक प्रतिनिधी; तसेच इतर इच्छुकांना घेता येणार आहे. या व्यावसायिक उपक्रमात "पीओएसपी' म्हणून सहभागी होता येणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे व्यावसायिक भागीदार झाल्यामुळे तुम्हाला पुढील लाभ मिळतील- 
- कागदपत्रांविना डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेत विमा काढण्यासाठी सुसज्ज असे मोबाईल ऍप्लिकेशन. 
- विक्री आणि विपणनाच्या (मार्केटिंग) संदर्भात संपूर्ण सहकार्य. 
- कमिशनच्या रूपाने नियमित उत्पन्न. 
- आयुष्यभराच्या उत्पन्नाची तजवीज 
- नियमित कमिशनव्यतिरिक्त इतरही आकर्षक लाभ. 
- तुमच्या कामाचे "बॉस' तुम्हीच व्हाल! 

या संधीचा लाभ घेण्यासाठी 73508 73508 या मोबाईल क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्या. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"सकाळ बिमा'ची सुसज्ज वेबसाईट लवकरच 
"सकाळ बिमा' लवकरच आपली सुसज्ज वेबसाईट घेऊन येत आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून आघाडीच्या लाईफ, हेल्थ व जनरल इन्श्‍युरन्स कंपन्यांच्या योजना प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना विमा घेता येणार आहे. त्याचबरोबर, "पीओएसपी' आपल्या ग्राहकांसाठी विविध योजनांची तुलना करू शकतील. ही माहिती ग्राहकाला व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलच्या माध्यमातून सहजपणे पाठवू शकतील.