esakal | Petrol Rates | सलग दोन आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर
sakal

बोलून बातमी शोधा

After 2013 rate of petro first time increased at Rs 93 in Pune

सलग दोन आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर

sakal_logo
By
ओमकार वाबळे

सलग दोन आठवडे पेट्रोलचे दर वाढल्यानंतर अखेर आज भाव स्थिर झाला आहे. मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 104.44 रुपये लिटर तर डिझेलचा दर 93.17 रुपये प्रति लिटर होता. मुंबईत पेट्रोल 110.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल खरेदीसाठी एका लिटरला 101.03 रुपये मोजावे लागत होते.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.79 रुपये आहे. तर मंगळवारी एका लिटर डिझेलची किंमत 97.59 रुपये प्रति लिटर होती. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्येही पेट्रोल 105.09 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.28 रुपये प्रति लिटर आहे.

loading image
go to top