‘टीमलीज’कडून ‘कीस्टोन बिझनेस’चे अधिग्रहण; शेअर तेजीत

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई: टीमलीज सर्व्हिसेसने आपल्याच क्षेत्रातील कीस्टोन बिझनेस सोल्युशन्सचे अधिग्रहणाची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. कीस्टोनचे मुख्यालय बंगळुरु येथे आहे.

टीमलजीने आपली उपकंपनी टीमलीज स्टाफिंग सर्व्हिसेसमार्फत कीस्टोनमधील 100 टक्के हिस्सेदारीची 8.2 कोटी रुपयांना रोख खरेदी केली आहे. 31 जानेवारी, 2017 पुर्वी अधिग्रहण प्रक्रिया पुर्ण करण्याची इच्छा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीच्या मार्जिन्समध्ये वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

 मुंबई शेअर बाजारात टीमलीज सर्व्हिसेसचा शेअर 882 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 882 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 935.80 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 38 मिनिटे) 914 रुपयांवर व्यवहार करत असून 2.93 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: 'teamlease' Keystone business acquisitions; shares rose

टॅग्स