बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डची ५ उत्तम वैशिष्ट्ये कोणती ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bajaj finserv insta EMI card

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डची ५ उत्तम वैशिष्ट्ये कोणती ?

मुंबई : आधुनिक उपकरणे आणि गॅजेट्स या महाग वस्तू आहेत आणि तुम्हाला काही वेळा त्यांच्यासाठी आगाऊ पैसे भरावे लागतात. बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डने तुम्ही इझी एमआयवर अगदी नवीन उत्पादने खरेदी करु शकता आणि तुमच्या इतर आर्थिक जबाबदार्‍यांवर भार न टाकता त्यासाठी सुलभ मासिक हप्त्यांमध्ये पैसे देऊ शकता.

हेही वाचा: लांबलचक केसांसाठी असा करा लसणीचा उपयोग

एकाच वेळी संपूर्ण किंमत चुकती न करता तुमची सगळ्यात आवडती उत्पादने खरेदी करण्यात सक्षम असणे हा एक चांगली गोष्ट आहे. परंतु, बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी, सोयीस्कर परतफेड कालावधी आणि उच्च खर्च मर्यादा यांसारखे इतर अनेक फायदे देते.

त्वरित अर्ज मंजुरी आणि मुदतपूर्व कर्ज पूर्ण परतफेड करण्यासाठी शून्य शुल्क यामुळे बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड अधिक सोयीचे होते. तुम्ही लगेच अर्ज करु शकता आणि सर्वोत्तम दर आणि सवलतींवर १ दशलक्षाहून अधिक उत्पादनांपर्यंत पोहचू शकता.

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डची ५ उत्तम वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

१. कमीत कमी दस्तऐवजीकरणासह डिजिटल कार्ड

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड मिळवण्याची एक सुलभ आणि सरळ प्रक्रिया असते. तुम्ही इन्स्टा ईएमआय कार्डसाठी ऑनलाइन अर्ज केल्यास, कमीत कमी कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्जाची मंजुरी पूर्णपणे ऑनलाइन आहे. संपूर्ण प्रक्रिया जलद आहे आणि तुम्ही जॉइनिंग फी भरताच, तुम्हाला तुमच्या फोनवर लगेच डिजिटल कार्ड मिळेल.

तुम्ही नेहमी बजाज फिनसर्व्ह अॅपवर तुमच्या कार्डचे तपशील पाहू शकता आणि इझी ईएमआय वर विविध उत्पादने खरेदी करू शकता. उत्तम डिल्स मिळवण्यासाठी तुम्ही इन्स्टा ईएमआय कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा.

२. ऑनलाइन खरेदी

साथीच्या रोगानंतरच्या जगात ग्राहकांना ऑनलाइन खरेदीची सुरक्षितता आणि सुविधा जाणवली आहे. इन्स्टा ईएमआय कार्डने तुम्ही ईएमआय स्टोअरवर विविध श्रेणींतील उत्पादनांची खरेदी करू शकता. ही उत्पादने तुमच्यासाठी स्पर्धात्मक किंमतीत आणि इझी ईएमआय वर उपलब्ध आहेत.

ईएमआय स्टोअरमधूम खरेदी केल्यास मोफत होम डिलिव्हरी, झिरो डाउन पेमेंट आणि घरी येऊन प्रात्यक्षिक यासारखे बोनस मिळतात. तुम्ही अ‍ॅमझॉन, फ्लिपकार्ट, मेक माय ट्रीप यासारख्या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर देखील बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड वापरू शकता. तुम्हाला इन्स्टा ईएमआय कार्ड मध्ये स्वारस्य असल्यास लगेच ऑनलाइन अर्ज करा.

३. ऑफलाइन खरेदी

फक्त ऑनलाइन खरेदीच नाही तर बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड तुम्हाला विजय सेल्स, क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि इतर अनेक ऑफलाइन भागीदार स्टोअर्समधून उत्पादनांच्या अद्ययावत आणि विस्तृत श्रेणीतील खरेदी करण्याची सुविधा देते.

तुम्ही प्रत्यक्ष दुकानांमध्ये फर्निचर आणि व्यायामाची उपकरणे यासारखी मोठी उत्पादने खरेदी करण्यासाठी आणि सुलभ हप्त्यांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे सदस्यत्व घेण्यासाठी इन्स्टा ईएमआय कार्ड वापरू शकता.

अर्ज कसा करायचा याचा विचार करत असाल तर, बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड एका साध्या ऑनलाइन प्रक्रियेचे अनुसरण करुन तुम्हाला मिळू शकते. तुम्ही पारंपरिक खरेदीदार असाल आणि खरेदी करण्यासाठी दुकानात जाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इन्स्टा ईएमआय कार्डसाठी अर्ज करा.

४. रु. २ लाखांपर्यंत खरेदी करा

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड तुम्हाला रु. २ लाखांपर्यंतची उच्च खरेदी क्षमता देते. इसि ईएमआय सोबत उच्च खर्च मर्यादा एकत्रित केल्यास, तुम्हाला तुमच्या पैशांवर ताण न पडू देता सगळ्यात प्रगत उत्पादने खरेदी करण्याची सुविधा मिळते.

तुम्हाला महागडे स्मार्ट रेफ्रिजरेटर हवे असेल किंवा हाय-एंड स्मार्टवॉच, तुम्ही बजाज फिन्ससर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड वापरून ते सगळे इसि ईएमआय वर खरेदी करू शकता. त्वरित उपलब्ध इन्स्टा ईएमआय कार्ड हा तुमच्या मासिक आर्थिक जबाबदार्‍यांवर भार न टाकता तुमच्या महागड्या खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याचा शिफारस केलेला मार्ग आहे.

५. लवचिक कालावधी आणि मुदतपूर्व बंद करण्यासाठी शून्य शुल्क

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्ड तुम्हाला तुमच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर ताण न पडू देता महागडी खरेदी करणे सुलभ करुन देते. हे तुम्हाला अ‍ॅक्सेसिबिलिटी, किफायतशीरपणा आणि सोयीनुसार खरेदीचा उत्तम अनुभव प्रदान करते. एकदा तुम्हाला इन्स्टा ईएमआय कार्ड मिळाल्यावर तुम्ही इसि ईएमआय वर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर उत्पादने खरेदी करू शकता.

तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार परतफेडीची मुदत देखील सानुकूलित करू शकता आणि तुमच्या कर्जाची रक्कम ३ ते २४ महिन्यांमध्ये विभागू शकता. शिवाय, तुम्ही पहिले ईएमआय भरल्यानंतर तुमचे कर्ज मुदतपूर्व बंद केल्यास तुम्हाला कोणताही दंड आकारण्यात येणार नाही. इन्स्टा ईएमआय कार्डने खरेदी करणे सोपे आणि आनंददायी आहे. तुम्ही आजच ऑनलाइन अर्ज करू शकता आणि भारतातील सर्वात विशेषाधिकारप्राप्त ग्राहकांच्या क्लबमध्ये सामील होऊ शकता.

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डसाठी अर्ज करा

बजाज फिनसर्व्ह इन्स्टा ईएमआय कार्डसाठी मंजुरी मिळवणे सोपे आहे. मात्र, अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पात्रता निकष पूर्ण करता का हे तपासणे आवश्यक आहे. पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत :

तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

वय २१ ते ६५ वर्षांदरम्यान असावे.

सातत्यपूर्ण उत्पन्न स्रोतासह स्थिर नोकरी/व्यवसाय हवा

तुमचे भारतात बॅंक खाते हवे

तुमचा भारतात चालू निवासी पत्ता हवा

Web Title: What Are The 5 Best Features Of Bajaj Finserv Insta Emi Card

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top