akhil-bhartiy-marathi-sahitya-sammelan 2025 satara
sakal
मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या सातारा या ऐतिहासिक शहरात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. यंदाच्या या साहित्य संमेलनात नेहमी ठरल्याप्रमाणे विविध विषयांवर, चर्चा ग्रंथ दालने, सत्कार आणि खवय्येगिरी यावरही अनेक चर्चा आणि त्यावर कथाही रंगल्या.