अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निमित्याने..

याकडे केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता, हा समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेचा आणि जागरूकतेच्या अभाव म्हणून बघणं अत्यंत गरजेचं आहे.
Amravati incident

Amravati incident

Esakal

Updated on

अजर खान, नांदुरा बु. (अमरावती)

डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवण्याची किंमत किती मोठी असू शकते, याचा प्रत्यय परतवाडा येथील प्रकरणाने पुन्हा एकदा दिला आहे. या घटनेत अनेक अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता, हा समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेचा आणि जागरूकतेच्या अभाव म्हणून बघणं अत्यंत गरजेचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com