

चोरांच्या उलट्या बोंबा
esakal
विजय नाईक
अयोध्येच्या राम मंदिरातून भक्तांनी दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या देणग्या, श्रद्धेने वाहिलेले अलंकार, चांदीच्या विटा, मूर्तीवरील दागिने, मोती आणि असंख्य वस्तू चोरी होऊन महिनाही लोटलेला नाही. तथापि, त्याबाबत मंदिर निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा चकार शब्द काढण्यास तयार नाहीत. ज्यांनी मंदिर बांधले, रामचंद्राच्या नावाचा व्यापार करून मते मिळविली त्यांना या घटनेची लाज नसावी, ही अत्यंत उद्धट वागणूक होय.