Blog: बिलोक्सी – चक्रीवादळ कट्रीनाच्या शहरातून

Journey from Atlanta to Biloxi: चक्रीवादळ कॅटरिना मुळे उद्ध्वस्त झालेल्या बिलोक्सी शहराची पुनर्बांधणी, ऐतिहासिक बिलोक्सी दीपगृह आणि मिसिसिपी किनारपट्टीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.
Blog

Blog

esakal

Updated on

विजय नाईक

बिलोक्सी हे अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील अति दक्षिण टोकाकडील शहर. मिसिसिपी हे राज्यही दक्षिणेत गल्फ ऑफ मेक्सिकोच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.पण, महाकाय मिसिसिपी नदीचे दर्शन होते, ते लुइझियानातील न्यू ऑर्लियन्स शहरात.मिसिसिपीला जाण्यासाठी आम्ही गाडीने जॉर्जियातील एटलांटा शहरातून दुपारी चार वाजता निघालो. बिलोक्सी ला पोहोचलो तेव्हा रात्रीचा १ वाजला होता. तेथे जाताना अलाबामा, या राज्याची राजधानी माँटगोमेरी व ग्रीनव्हिल, मोबिल आदी शहरांना पार करावे लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com