

Cynthia Farrar Grave Discovered in Ahmednagar After 164 Years Remembering the American Missionary Who Inspired Savitribai Phule
esakal
नोव्हेंबरच्या दोन तारखेला जगभरातील ख्रिस्ती जगतात एक आगळेवेगळे महत्त्व आहे. या दिवशी श्रद्धावंत आपल्या कुटुंबियांच्या, निकटच्या नातेवाईकांच्या अन भावनिकदृष्टया जवळच्या असलेल्या लोकांच्या कबरींवर फुलेहार वाहून, मेणबत्त्या पेटवून त्यांच्यासाठी, त्यांच्या आत्म्यांना चिरशांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात.