देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे

The Changing Role of Temples in Modern Society; देवळांचा धर्म, धर्मांची देवळे आणि धार्मिक व्यापारीकरण या विषयांवर भाष्य करणारा हा विचारप्रवर्तक लेख श्रद्धा, दानसंस्कृती, मंदिर व्यवस्थापन, धर्मसंस्था आणि समाजातील बदलत्या धार्मिक प्रवाहांचा सखोल वेध घेतो.
Blog

Blog

esakal

Updated on

कामिल पारखे

तुम्ही कधी उघडी प्लास्टिक टोपली म्हणजे बास्केट किंवा कुलुपबंद, सील केलेलं दानपत्र घेऊन लोकांमध्ये, गर्दीत जाऊन रक्कम गोळा केली आहे का? अशी कामे मी स्वतः असे अनेकदा करत आलो आहे. या दोन्ही प्रकारांत नंतर गोळा केलेली नाणी, नोटा आणि मूल्यवान ऐवज यांची मोजदाद करावी लागते. गोळा झालेलूया रकमेची आणि ऐवजांची रीतसर नोंद करून त्यावर सह्या आणि शिक्का लावून ते नंतर मुख्य आयोजकांकडे सोपवावे लागते. एकदा रक्कम आणि कागदपत्रे संबंधितांकडे सोपवल्यानंतर तुमची जबाबदारी संपते आणि ती जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा त्या संस्थेच्या विश्वस्तांकडे जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com