नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी 21 मे 2025 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली, तेव्हा ट्रम्प यांनी कोंडीत पकडून त्यांचा जाहीर अपमान केला. 'दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णियांचा नरसंहार (वंशहत्या) होत आहे,’ असा बिनबुडाचा आरोप त्यांच्यावर केला.