suresh kalmadi
sakal
नवी दिल्ली - माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या काल झालेल्या निधनाने खिलाडू वृत्तीचा एक वादग्रस्त नेता हरपला.
काही वर्षांपूर्वी खासदारकीचे दिवस गेल्यानंतरही ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये येत आणि मित्रांबरोबर राजकीय गप्पात रमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना केंद्रीय राजकारणात आणले. पण, नंतरच्या काळात ते पवार यांच्यापासून दूर गेले.