Blog: पश्चिम भारतातातील आधुनिक इंग्रजी आणि मराठी शाळांचे तसेच मराठी पाठयपुस्तकांचे जनक अमेरीकन मिशनरी गॉर्डन हॉल

Gordon Hall: अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांनी १९ व्या शतकात महाराष्ट्रात मराठी शिक्षण, शाळा आणि पहिले पाठ्यपुस्तक तयार केले. त्यांच्या कार्यामुळे सर्व घटकांना शिक्षणाची संधी मिळाली, समाजक्रांतीस प्रारंभ झाला आणि आधुनिक शैक्षणिक पद्धतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
Blog

Blog

esakal

Updated on

कामिल पारखे

पेशवाई अखेरच्या टप्प्यात असताना आणि अव्वल इंग्रजी अमदानीच्या अगदी सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी आणि मराठी शाळा स्थापन करून, मराठीतील पहिले पाठ्यपुस्तक लिहिण्याचा, आधुनिक शिक्षणपद्धतीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान या अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांच्याकडे जातो. केवळ ४१ वर्षे आयुष्य लाभलेल्या गॉर्डन हॉल यांचा महाराष्ट्रातील मिशनकार्याचा कालावधी अवघा बारा वर्षांचा होता. मात्र या काळात ख्रिस्ती धर्माची पताका फडकावत त्यांनी येथील समाजाच्या सर्व घटकांना म्हणजे बहुजन, अस्पृश्य तसेच स्त्रियांना पहिल्यांदाच शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. अशा प्रकारे सार्वत्रिक शिक्षणाने भारतात समाजक्रांतीचे एक नवे पर्व सुरु केले.

गॉर्डन हॉल यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्ष अलीकडेच २० मार्च २०२६ पासून सुरु झाले आहे आणि आज २५ मार्च हा त्यांचा जयंतीदिन आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com