चैत्राचा उत्सवपर्व; शिव-शक्तीचा संगम

चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून सुरू होणारा शिव-शक्ती संगमाचा उत्सव महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे जिवंत दर्शन घडवतो.
चैत्राचा उत्सवपर्व :Significance of Chaitra Festival in Indian Calendar

चैत्राचा उत्सवपर्व :Significance of Chaitra Festival in Indian Calendar

Sakal

Updated on

भारतीय कालगणनेतील शालिवाहन शक हे केवळ भारतीय पंचांग, भारतीय नववर्ष इतके मर्यादित नाही. तो सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि लोकपरंपरेचा मोठा वारसा आहे. यंदा सुरू झालेले हे शक १९४८ हे केवळ कालगणनेचे. या शकाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या नववर्षाच्या पहिल्या दिवशी होते. ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो. या दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिव आणि शक्तीच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या यात्रा उत्सव गावोगावी होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com