
Marathi Christian literature
sakal
पुढील वर्षारंभात एकाच आठवड्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचबरोबर मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन होणार आहेत. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष पौलस वाघमारे आणि नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांनी नाशिकमध्ये काल यासंदर्भात धावता दौरा केला.