

Mental Health and Addiction Prevention When the Mind Loses Addiction Takes Control of Your Life
sakal
-डॉ. नीलिमा सोना
अमली पदार्थांचा पुरवठा रोखणे आवश्यक असले, तरी व्यसनामागील खरी समस्या म्हणजे तरुणांमधील भावनिक पोकळी. भावनिक बुद्धिमत्ता, मनोनिग्रह आणि मानसिक सक्षमीकरणाला प्राधान्य दिले, तर व्यसनमुक्त समाज घडविता येईल.