नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

गोव्यातील पत्रकारितेच्या सुरुवातीच्या दिवसांत नारायण आठवले, अनुराधा आठवले, पुलं, सुर्वे, एन. डी. पाटील यांच्याशी जुळलेले संबंध आणि साहित्य-संस्कृतीच्या सहवासातून घडलेला कामिल पारखेंचा प्रवास
Narayan Athawale played a remarkable role in Marathi journalism, publishing, Goa journalism, and introducing Namdeo Dhasal to Marathi literature.

Narayan Athawale played a remarkable role in Marathi journalism, publishing, Goa journalism, and introducing Namdeo Dhasal to Marathi literature.

Sakal

Updated on

आम्हा पत्रकारांची आणि इतर वाचकांची दैनिके आणि नियतकालिके वाचण्याची तऱ्हा एका बाबतीत तरी वेगळी असते. कुठलाही वाचक एखाद्या बातमीचा, लेखाचा मथळा वाचून ती बातमी वाचण्याबाबत ठरवत असतो. वाचून झाल्यानंतर दुसऱ्या बातमी किंवा लेखांकडे हे वाचक वळत असतात. आम्ही पत्रकार मंडळीसुद्धा बातमीचा मथळा आणि उपशिर्षक वाचल्यानंतरच अधिक खोलात जायचे कि नाही हे ठरवत असतो.

मात्र बातमी आवडली, म्हणजे बातमी लिखाणाची पद्धत आवडली, न आवडली, एकांगी आणि अपूर्ण वाटली तर ती बातमी, लेख कुणा बातमीदारानी, लेखकाने दिली हे हमखास चिकित्सेने पाहत असतो, अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांत काम केल्याने आणि काही ठराविक दैनिकांचे अनेक वर्षे वाचत करत असल्याने एखाद्या बिट्समधील बातमीचे शीर्षक किंवा बातमीचा कल पाहताच ती बातमी कुणा बातमीदाराने लिहिली असावी याचा लगेच अंदाज येतो. त्या बातमीला बायलाईन असल्यास हा कयास अनेकदा खरा ठरतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com