
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
यंदाच्या महाकुंभात आपल्या संतांनी पुन्हा एकदा भारताच्या विकासयात्रेसाठी नवा संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे, विकसित भारत. जेव्हा देशाची जाणीव जागृत होते, तेव्हा ती नव्या ऊर्जेने सळसळते. प्रयागराज येथील ‘महाकुंभ’ने त्याचा प्रत्यय दिला.