मोशी दुर्घटनेनंतर बचाव, चौकशी आणि न्याय; प्रशासनाने संकट कसं हाताळलं? प्रशासनाच्या कामाचा वेध

Moshi Accident: अफवा, टीका आणि तर्क-वितर्कांच्या वातावरणातही प्रशासनाने एकच ध्येय समोर ठेवले. प्रभावित प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून देणे. मोशी दुर्घटनेत नेतृत्वाची कसोटी लागली.
Moshi Accident

Moshi Accident

ESakal

Updated on

काही दुर्घटना केवळ शहरालाच नव्हे, तर त्या शहराच्या नेतृत्वालाही कठोर परीक्षा देतात. मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड हादरून गेले. बचावकार्य सुरू असतानाच सोशल मीडियावर विविध अफवा, टीका आणि तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, प्रशासनाने कोणत्याही वादात न अडकता आपले संपूर्ण लक्ष बचावकार्य, समन्वय, चौकशी आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यावर केंद्रित ठेवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com