

James and Margaret Mitchell: The Hidden Architects
Sakal
१८८२ साली सर विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या जबानीत जोतिबा फुले म्हणतात :
“शैक्षणिक विषयांतील माझा अनुभव प्रामुख्याने पुणे शहर व आसपासच्या गावांपुरताच मर्यादित आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात मिशनऱ्यांनी मुलींसाठी एक शाळा सुरू केली होती; परंतु त्या वेळी देशी (स्थानिक) मुलींची एकही शाळा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मला अशी शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्या शाळेत मी व माझी पत्नी अनेक वर्षे एकत्र काम केले.”