Shabbir Shah: शब्बीर शहाला जामीन; माजी रॉ प्रमुख दुलत यांच्या अनुभवातून काश्मीरचा वेध

Background of Terror Funding Case: काश्मीरमधील फुटीरतावादी नेता शब्बीर शहा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
Blog

Blog

esakal

Updated on

काश्मीर मधील फुटीरतावादी नेता शब्बीर शहा याला 12 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. 2017 मध्ये दहशतावाद्यांना निधी पुरविण्याच्या आरोपाखाली त्याला नॅशनल इन्हवेस्टिगेशन एजन्सीने (एऩआयए) 2019 मध्ये अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांनी विशिष्ट मुदतीत त्याच्यावरील खटल्याची सुनावणी होण्याची शक्यता नसल्याने न्यायालयाने हा निकाल दिला. तथापि, मुक्ततेच्या काळात त्याच्यावर बंधने घालण्यात आली असून, त्याला काश्मीरला भेट देता येणार नाही, दिल्ली सोडता येणार नाही. पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले आहे. दर पंधरा दिवसांना एऩआयए कडे रिपोर्ट करावे लागणार आहे. अटकेबाबत वृत्तपत्रांना निवेदने देता येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com