Social Reform: भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते गॉर्डन हॉल यांची कहाणी त्यांच्या नातवाच्या शब्दांत

untold story of missionary Gordon Hall contribution in India: आधुनिक शिक्षण, मुलींची पहिली शाळा आणि अमेरिकन मिशनची पायाभरणी करणाऱ्या गॉर्डन हॉल यांच्या त्यागमय जीवनाचा भावनिक वेध, नातवाच्या आठवणींतून उलगडलेला
The Untold Story of Gordon Hall: A Legacy of Social Reform in India

The Untold Story of Gordon Hall: A Legacy of Social Reform in India

esakal

Updated on

-कामिल पारखे

भारतात पहिल्यांदा आधुनिक शाळा उघडणाऱ्या, सार्वत्रिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या (१८१४-१८१५), मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या (१८२४) गॉर्डन हॉल यांची चरित्रकथा त्यांच्या नातूच्या शब्दांत :

आद्य अमेरिकन मिशनरी गॉर्डन हॉल यांचे एक नातू रेव्हरंड जॉर्ज ए. हॉल हे अमेरिकन मराठी मिशनच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त अमेरिकन बोर्ड ऑफ कमिशनर्स फॉर फॉरेन मिशन्सचे प्रतिनिधी म्हणून १९१३ साली मुंबईत आले होते.

यावेळी बोलताना त्यांनी आपली आजी आणि आजोबा यांच्या शेवटचा निरोप घेतेवेळी झालेल्या हृदयद्रावक संभाषणाचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com