himalaya two bermuda traingles
sakal
नवी दिल्ली - पश्चिमोत्तर एटलांटिक महासागरात `बर्म्युडा ट्रँगल’ उर्फ `डेव्हिल्स ट्रँगल’ आहे. तो अमेरिकेतील फ्लॉरिडा, ते बर्म्युडा आणि पोर्तो रिको यांच्या दरम्यान पसरलेला आहे. हा त्रिकोण आजवर असंख्य विमाने व जहाजं यांच स्मशान बनला आहे. त्यावरून वाहतूक करणाऱी विमाने अचानक त्यात गायब होतात व जहाजांना जलसमाधि मिळते, असं वर्षानुवर्ष सांगितलं जातय. या घटनांचं रहस्य अद्याप उलगडलेलं नाही.