मतदानासाठी भारतात येणार; 'सकाळ'ला नक्की कळवा ! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 March 2019

मतदानाचे महत्त्व काय आहे, या बद्दलची तुमची प्रतिक्रिया, तुम्ही राहत असलेला लोकसभा मतदारसंघ आणि तुमचा फोटो, सकाळकडे 29 मार्चपर्यंत नक्की पाठवा. आपली प्रतिक्रिया आम्ही वाचकांसमोर मांडणार आहोत. 
 
पुणे : लोकसभा निडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. अनेक अर्थांनी यंदाची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी मतदान करण्यासाठी तुम्ही भारतात येणार असाल ना ? काही जणांनी तर मतदानाच्या तारखांनुसार तयारीही केली आहे. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी तुम्हा येणार येत असाल तर, तत्पूर्वी "सकाळ'ला नक्की कळवा.

मतदानाचे महत्त्व काय आहे, या बद्दलची तुमची प्रतिक्रिया, तुम्ही राहत असलेला लोकसभा मतदारसंघ आणि तुमचा फोटो, सकाळकडे 29 मार्चपर्यंत नक्की पाठवा. आपली प्रतिक्रिया आम्ही वाचकांसमोर मांडणार आहोत. 

अधिक संपर्कासाठी ९१३००८८४५९ या व्हॉट्‌सअप क्रमांकावर आम्हाला नक्की कळवा. तसेच, webeditor@esakal.com  या ई-मेलवर किंवा @eSakalUpdate या ट्विटर हॅंडलवर आणि @SakalNews  या फेसबुक पेजवर या घटनेबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: are you coming to India for voting; Please let know 'Sakal'!