औंधमध्ये वाहतुकीच्या समस्या

वैभव शिंदे
बुधवार, 11 जुलै 2018

औंध : औंधमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत बनवलेले रस्त्यांचे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे नागरिकांना पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काहीजण प्लॅस्टिक डिव्हाडर तोडून गाडया पार्क करतात. त्यामुळे विनाकारण नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने याकडे लक्ष देऊन योग्य कारवाई करावी.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: औंधमध्ये वाहतुकीच्या समस्या

टॅग्स