केशवनगरमध्ये घाणीचे साम्राज्य

माऊली मोरे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे : केशवनगर परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुऴे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देणार आहे का?? महापालिकेच्या संबंधित विभागाने लवकरात लवकर येथील कचरा उचलावा.